Home Uncategorised कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 32 रुग्ण तर 48 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 32 रुग्ण तर 48 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 30 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 32 रुग्ण तर 48 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 422 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 41 हजार 90 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा