Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 39 रुग्ण तर 68 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 39 रुग्ण तर 68 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.13 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 39 रुग्ण तर 68 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 611 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 36 हजार 687 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा