Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 404 रुग्ण तर 249 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 404 रुग्ण तर 249 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

कल्याण / डोंबिवली दि. 14 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 404 रुग्ण…249 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 3 हजार 040 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 62 हजार 703 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा