Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 404 रुग्ण तर 579 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 404 रुग्ण तर 579 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.16 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 404 रुग्ण तर 579 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 5 हजार 252 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 22 हजार 881 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

१ कॉमेंट

Leave a Reply to R R Ayyar प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा