Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 416 रुग्ण तर 152 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 416 रुग्ण तर 152 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

कल्याण / डोंबिवली दि. 12 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 416 रुग्ण…152 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 2 हजार 719 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 62 हजार 216 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा