Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 422 रुग्ण तर 42 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 422 रुग्ण तर 42 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.4 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 422 रुग्ण तर 42 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 328 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 42 हजार 590 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

गेल्या काही दिवसांत आढळून आलेले कोवीड रुग्ण

3 जानेवारी – 205

2 जानेवारी – 214

1 जानेवारी  -151

31 डिसेंबर – 117

30 डिसेंबर – 67

29 डिसेंबर – 49

28 डिसेंबर – 28

27 डिसेंबर – 28

26 डिसेंबर – 26

25 डिसेंबर – 38

24 डिसेंबर – 17

23 डिसेंबर – 32

 

 

मागील लेखवाढत्या कोवीड प्रादुर्भावामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 619 रुग्ण तर 21 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा