Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 43 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 43 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.17 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 43 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 614 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 40 हजार 412 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (17 ऑक्टोबर) याठिकाणी लसीकरण
पुढील लेखकल्याण -शिळ रोडवरील नव्या पुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम सुरू ; 20 ऑक्टोबरपर्यंत चालणार काम

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा