Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 48 रुग्ण तर 51 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 48 रुग्ण तर 51 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.22 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 48 रुग्ण तर 51 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 530 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 40 हजार 706 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा