Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 49 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 49 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.27 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 49 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 656 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 39 हजार 150 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेख…नाहीतर बीएसयूपी इमारतीत घुसून घरं ताब्यात घेऊ – शिवसेना आणि काँग्रेसचा इशारा
पुढील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (28 सप्टेंबर) 27 ठिकाणी कोवीड लसीकरण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा