Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 56 रुग्ण तर 77 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 56 रुग्ण तर 77 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 25 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 56 रुग्ण…77 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 779 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 57 हजार 745 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा