Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 56 रुग्ण तर 51 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 56 रुग्ण तर 51 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.1 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 56 रुग्ण तर 51 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 588 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 37 हजार 629 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखगणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्टची सक्ती रद्द करा – कोकण प्रवासी महासंघाची मागणी
पुढील लेखकोवीड काळातही केडीएमसीच्या तिजोरीमध्ये 150 दिवसांत तब्बल 160 कोटींचा कर जमा

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा