Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 565 रुग्ण तर 203 रुग्णांना मिळाला...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 565 रुग्ण तर 203 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 18 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 565 रुग्ण…203 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 3 हजार 926 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 63 हजार 589 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा