Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 568 रुग्ण तर 1 हजार 854 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 568 रुग्ण तर 1 हजार 854 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.4 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 568 रुग्ण तर 1 हजार 854 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 8 हजार 634 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 13 हजार 234 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा