Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 57 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 57 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.15 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 57 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 662 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 38 हजार 444 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा