Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 57 रुग्ण तर 68 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 57 रुग्ण तर 68 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 8 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 57 रुग्ण तर 68 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 754 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 36 हजार 341 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा