Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 50 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 50 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.12 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 50 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 686 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 40 हजार 096 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखराज्य सरकारच्या विरोधात कल्याणात भाजपचे ‘आसूड आंदोलन’
पुढील लेखअखेर प्रतिक्षा संपली; डोंबिवलीतील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा