Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 69 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 69 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.2 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 69 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 741 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 39 हजार 427 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखटिम वर्क हेच कोविड कालावधीतील केडीएमसीच्या यशाचं गमक – महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पुढील लेखस्थानिक पातळीवर कोण काम करतंय हे लोकांना माहित आहे – वरुण सरदेसाई यांचे अमित ठाकरेंना प्रत्युत्तर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा