Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 64 रुग्ण तर 81 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 64 रुग्ण तर 81 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 31 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 64 रुग्ण…81 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 754 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 58 हजार 200 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा