Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 648 रुग्ण तर 1 हजार 658 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 648 रुग्ण तर 1 हजार 658 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.19 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 648 रुग्ण तर 1 हजार 658 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 8 हजार 758 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 51 हजार 71 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा