Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 65 रुग्ण तर 49 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज..

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 65 रुग्ण तर 49 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज..

कल्याण / डोंबिवली दि 4 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 65 रुग्ण…49 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 767 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 58 हजार 451 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा