Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 65 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 65 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.21 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 65 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 615 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 38 हजार 810 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकेडीएमसीने वलीपीर रोडवर टाकलेला भराव काढावा; अन्यथा कायदेशीर कारवाई – दक्ष नागरिकाचा इशारा
पुढील लेखकाटई येथील टोलनाका कायमस्वरुपी बंद करा – मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा