Home Uncategorised कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 66 रुग्ण तर 63 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 66 रुग्ण तर 63 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.23 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 66 रुग्ण तर 63 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 638 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 38 हजार 922 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा