Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 67 रुग्ण तर 72 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 67 रुग्ण तर 72 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 23 जुलै :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 67 रुग्ण तर 72 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 963 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 35 हजार 14 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा