Home Uncategorised कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 686 रुग्ण तर 423 रुग्णांना मिळाला...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 686 रुग्ण तर 423 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 22 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आजही आढळले कोरोनाचे तब्बल 686 रुग्ण तर 423 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 5 हजार 155 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 64 हजार 877 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा