Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 711 रुग्ण तर 404 रुग्णांना मिळाला...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 711 रुग्ण तर 404 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 23 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 711 रुग्ण तर 404 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 5 हजार 459 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 65 हजार 281 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा