Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 77 रुग्ण तर 104 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 77 रुग्ण तर 104 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

कल्याण / डोंबिवली दि 7 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 77 रुग्ण…104 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 736 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 58 हजार 693 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा