Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 82 रुग्ण तर 112 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 82 रुग्ण तर 112 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 1 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 82 रुग्ण…112 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 993 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 55 हजार 468 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा