Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 83 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 83 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.26 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 83 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 665 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 39 हजार 92 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखशिवसेनेने भाजपला धोका दिला; महाआघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही – भाजप महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी
पुढील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (27 सप्टेंबर) 30 ठिकाणी लसीकरण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा