Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 87 रुग्ण तर 92 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 87 रुग्ण तर 92 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 16 जुलै :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 87 रुग्ण तर 92 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 206 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 34 हजार 230 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेख30 युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे ग्राहक आता महावितरणच्या रडारवर; विशेष तपासणी मोहिम सुरू
पुढील लेखकल्याणात 10वी -12वीच्या विद्यार्थ्यांना देशातील बड्या युनिव्हर्सिटीकडून मोफत मार्गदर्शन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा