Home Uncategorised कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 888 रुग्ण तर 581 रुग्णांना मिळाला...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 888 रुग्ण तर 581 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 30 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 888 रुग्ण तर 581 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 8 हजार 427 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 68 हजार 638 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा