Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 92 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 92 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 14 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 92 रुग्ण…55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 114  रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 56 हजार 644 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा