Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्याही (22 जुलै) महापालिकेचे लसीकरण नाहीच

कल्याण डोंबिवलीत उद्याही (22 जुलै) महापालिकेचे लसीकरण नाहीच

 

कल्याण-डोंबिवली दि.21 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्या 22 जुलै रोजी लसीकरण बंदच राहणार आहे. महापालिका प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी केडीएमसीची लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहे.

मागील लेखकल्याण मलंगगड मार्गावरील आडीवलीमध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यात नागरिकांचे आंदोलन
पुढील लेखLive Updates : कल्याणातील पूरजन्य परिस्थितीचे लाईव्ह अपडेट्स (22 जुलै 2021)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा