Home कोरोना कोवीन पोर्टलची तांत्रिक अडचण दूर ; सकाळी 9.45 वाजल्यापासून सुरू होणार स्लॉट...

कोवीन पोर्टलची तांत्रिक अडचण दूर ; सकाळी 9.45 वाजल्यापासून सुरू होणार स्लॉट बुकिंग – केडीएमसीची माहिती

कल्याण- डोंबिवली दि.8 मे :
कोवीन पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर झाल्याने सकाळी 9 वाजून 45 मिनिटांपासून 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण बुकिंग पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. कल्याणच्या लालचौकी आर्ट गॅलरी येथे हे लसीकरण होत आहे. तांत्रिक समस्या दूर झाल्याने सकाळी 9.45 मिनिटांपासून स्लॉट बुकिंग करता येणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकोवीन पोर्टलवर तांत्रिक अडचण; कल्याण आर्ट गॅलरी येथील 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण तात्पुरते स्थगित – केडीएमसीची माहिती
पुढील लेखडोंबिवलीत सुरू झाली अनोखी ऑक्सिजन बँक; खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकार

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा