Home कोरोना केडीएमसी क्षेत्रात उद्या (10 ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण; कोव्हीशिल्डचा केवळ 2 रा...

केडीएमसी क्षेत्रात उद्या (10 ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण; कोव्हीशिल्डचा केवळ 2 रा डोस मिळणार

 

कल्याण – डोंबिवली दि.9 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या 9 ऑगस्ट रोजी 2 ठिकाणी लसीकरण केले जाणार असून कोव्हीशिल्डचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे. कल्याणात आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण, (प.) आणि डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पू.)
या 2 ठिकाणी लसीकरण होणार आहेत.

यासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहेत. तर ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

मागील लेखकल्याणच्या वैद्यकीय सेवेत मैलाचा दगड; दुर्मिळ अशी जुळ्या गर्भपाताची यशस्वी प्रक्रीया
पुढील लेखक्या बात है : 8 वीच्या विद्यार्थ्यांना कल्याणातील ही संस्था वर्षभर शिकवणार ‘मोफत’

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा