Home कोरोना केडीएमसी क्षेत्रात उद्या (11ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण ; कोव्हॅक्सीनचे डोस मिळणार

केडीएमसी क्षेत्रात उद्या (11ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण ; कोव्हॅक्सीनचे डोस मिळणार

 

कल्याण – डोंबिवली दि.10 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या 10 ऑगस्ट रोजी 2 ठिकाणी लसीकरण केले जाणार असून कोव्हॅक्सीनचे 1ला आणि 2 रा असे दोन्ही डोस दिले जाणार आहेत. कल्याणात आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण, (प.) आणि डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पू.) या 2 ठिकाणी लसीकरण होणार आहेत.

यासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहेत. तर ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

मागील लेख“वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी 1 हजार 208 कोटीचा निधी मंजूर करा”
पुढील लेखकल्याण डोंबिवलीकरांनो रेल्वे पास काढायचाय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा