Home कोरोना केडीएमसी क्षेत्रात उद्या (3 ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण ; कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस...

केडीएमसी क्षेत्रात उद्या (3 ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण ; कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस मिळणार

 

कल्याण – डोंबिवली दि.2 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या 3 ऑगस्ट रोजी केवळ 2 ठिकाणी लसीकरण केले जाणार असून कोव्हॅक्सीनची लस दिली जाणार आहे. या लसीचे 1ला आणि 2 रा असे दोन्ही डोस दिले जाणार असून कल्याणात आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण, (प.) आणि डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पू.)
या 2 ठिकाणी ही लस दिली जाणार आहे.

यासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहेत. तर ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

मागील लेखगेल्या वर्षीपेक्षा अर्धेही बुकींग नाही; कोरोनामुळे यंदाही गणेश मूर्तीकार संकटातच
पुढील लेखकोकणातील पुरग्रस्तांसाठी कल्याणकर आणि मैत्री फाऊंडेशनतर्फे ‘एक हात मदतीचा’

3 कॉमेंट्स

Leave a Reply to Nita Kamal Pandya प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा