Home कोरोना कल्याण डोंबिवलीत केडीएमसीतर्फे उद्या (31 जुलै) 22 ठिकाणी लसीकरण; मिळणार 1ला आणि...

कल्याण डोंबिवलीत केडीएमसीतर्फे उद्या (31 जुलै) 22 ठिकाणी लसीकरण; मिळणार 1ला आणि 2 रा डोस

 

कल्याण – डोंबिवली दि.30 जुलै :
कल्याण डोंबिवलीत उद्या 31 जुलै रोजी केडीएमसीतर्फे 22 लसीकरण केंद्रांवर 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. यापैकी 2 ठिकाणी कोव्हॅक्सीनचा 1 ला आणि 2 रा तर उर्वरित 20 ठिकाणी कोविशिल्ड लसीचाही 1ला आणि 2 रा डोस दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

यासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार आहेत. तर ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्याकरता आधारकार्डची छायांकित प्रत, लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असेल अशी माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 73 रुग्ण तर 63 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखक्या बात है: डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोवीडची लस

6 कॉमेंट्स

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा