Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्या (28 जून) 25 ठिकाणी होणार लसीकरण

कल्याण डोंबिवलीत उद्या (28 जून) 25 ठिकाणी होणार लसीकरण

 

कल्याण-डोंबिवली दि.27 जून :
कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात उद्या सोमवार 28 जून रोजी एकूण 25 केंद्रावर कोवीड लसीकरण केले जाणार आहे. याठिकाणी 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

याठिकाणी लस घेण्यासाठी आज रात्री 10.00 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार असल्याचे केडीएमसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

या 25 ठिकणी होणार लसीकरण

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 92 रुग्ण तर 110 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखइनर्व्हिल क्लब कल्याण रिव्हरसाईडतर्फे साठेनगरमधील मुलांना शैक्षणिक मदत

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा