Home कोरोना केडीएमसीतर्फे उद्या (24 जुलै) 18 ठिकाणी लसीकरण; मिळणार केवळ 2रा डोस

केडीएमसीतर्फे उद्या (24 जुलै) 18 ठिकाणी लसीकरण; मिळणार केवळ 2रा डोस

कल्याण – डोंबिवली दि. 23 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात केडीएमसीतर्फे उद्या 18 ठिकाणी लसीकरण होणार असून या सर्व ठिकाणी कोवीड लसींचा 2 रा डोस दिला जाणार आहे.
या 18 केंद्रांपैकी 2 लसीकरण केंद्रावर कोवॅक्सिनचा डोस दिला जाणार असून उर्वरित 16 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्डचे 2 रा डोस दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.
आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार असून ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्याकरता, आधारकार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याचेही केडीएमसीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 67 रुग्ण तर 72 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकेडीएमसीच्या ‘या’ महत्वाकांक्षी निर्णयावर पावसाने फिरवले पाणी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा