Home कोरोना अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्याही (11 जून) कल्याण डोंबिवलीत लसीकरण बंद

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्याही (11 जून) कल्याण डोंबिवलीत लसीकरण बंद

 

कल्याण – डोंबिवली दि. 10 जून :
हवामान खात्याकडून पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील लसीकरण केंद्र उद्या शुक्रवारी 11 जून रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा