Home कोरोना कल्याण डोंबिवलीत पुढील 2 दिवस लसीकरण बंद राहणार

कल्याण डोंबिवलीत पुढील 2 दिवस लसीकरण बंद राहणार

 

कल्याण – डोंबिवली दि. 11 जून :
हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील लसीकरण केंद्र उद्या शनिवारी 12 जून आणि रविवारी 13 जून रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. गेले 2 दिवसही याच कारणामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा