Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्याही महापालिकेचे लसीकरण बंदच राहणार

कल्याण डोंबिवलीत उद्याही महापालिकेचे लसीकरण बंदच राहणार

 

कल्याण-डोंबिवली दि.7 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्याही लसीकरण बंदच राहणार आहे. महापालिका प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा