Home ठळक बातम्या कल्याणात येत्या मंगळवारी पाणीपुरवठा राहणार बंद

कल्याणात येत्या मंगळवारी पाणीपुरवठा राहणार बंद

 

कल्याण दि.6 ऑगस्ट :
बारावे जलशुद्धीकरण केंद्रातील विद्यूत आणि यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्ती करण्यासाठी येत्या मंगळवारी 10 ऑगस्ट रोजी कल्याण पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

मागील लेखरस्त्याच्या मंजुर निधीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची मनसे आमदारांवर सडकून टिका
पुढील लेखकेडीएमसी क्षेत्रात उद्याही (7 ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण ; कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस मिळणार

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा