Home ठळक बातम्या मंगळवारी 19 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा राहणार बंद

मंगळवारी 19 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा राहणार बंद

कल्याण / डोंबिवली दि.15 जानेवारी :
येत्या मंगळवारी 19 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा राहणार बंद…केडीएमसीच्या चारही जलशुद्धीकरण केंद्रात होणार देखभाल दुरुस्तीचे काम…मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा