Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा राहणार बंद

येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा राहणार बंद

 

कल्याण – डोंबिवली दि.19 ऑगस्ट :
केडीएमसीच्या नेतीवली जलशुद्धीकरण केंद्र आणि मोहिली जलशुद्धीकरण – उदंचन केंद्रात येत्या मंगळवारी 24 ऑगस्ट 2021 देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामूळे नेतीवली आणि मोहिली केंद्रांतून डोंबिवली पूर्व – पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि कल्याण पश्चिमेच्या भोईरवाडी, शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंद नगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोक नगर, वालधुनी, शिवाजी नगर, जोशी बाग, बिर्ला कॉलेज आणि कल्याण स्टेशन परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 45 रुग्ण तर 62 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखजागतिक छायाचित्र दिना’निमित्त फोटोग्राफर्सचे डोंबिवलीत मोफत लसीकरण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा