Home 2025 April

Monthly Archives: April 2025

उल्हास नदी प्रदूषण : नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी डीपीआर बनवण्याचे केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून उल्हास नदीसह नालेसफाईच्या कामांची पाहणी कल्याण दि.22 एप्रिल : गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेल्या उल्हास नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर अखेर केडीएमसी प्रशासनाने गांभीर्याने...

कल्याणकारांची उद्या अग्निपरीक्षा: “या भागांमध्ये” 9 तास पाणी पुरवठा आणि 5 तास वीजपुरवठा राहणार...

(प्रातिनिधिक फोटो) देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी आणि वीज पुरवठा बंद कल्याण दि.19 एप्रिल : कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी उद्याचा (मंगळवार 22 एप्रिल 2025) दिवस म्हणजे अग्निपरीक्षेचा ठरणार आहे....

युवा नेतृत्वाला संधी : भाजपच्या कल्याण जिल्ह्यांतर्गत नव्या 20 मंडल अध्यक्षांची नियुक्ती

डोंबिवली दि.21 एप्रिल : भाजपाच्या कल्याण जिल्ह्यांतर्गत नव्या 20 जणांची मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंडल अध्यक्ष पदासाठी पक्षातील युवाफळीला प्राधन्य देण्यात...

इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेखा ईटकर यांची फेरनिवड

सचिवपदी डॉ. शुभांगी चिटणीस तर खजिनदारपदी डॉ. तन्वी शहा कल्याण दि.21 एप्रिल : कोवीडकाळात कल्याणकरांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रत्येक नागरिकाच्या मनात आदराचे...

भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी; नीलेश सांबरे आणि साईनाथ तारे यांची वाढती जवळीक

महापालिका निवडणुकीत दिसणार नविन राजकीय चित्र..? कल्याण दि.20 एप्रिल : ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. उद्धव...
error: Copyright by LNN