Home 2025 October

Monthly Archives: October 2025

कचऱ्याविरोधात केडीएमसीची ‘शाश्वत शून्य कचरा मोहीम’; आठवड्याच्या वारानुसार ‘असा’ उचलणार सुका कचरा

ओला आणि घरगुती घातक कचरा दररोज नेहमीप्रमाणे उचलण्यात येणार कल्याण डोंबिवली दि.29 ऑक्टोबर : कल्याण-डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विस्कटलेली स्वच्छतेची घडी पुन्हा बसवण्यासाठी आयुक्त...

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा उपक्रम : शहरातील डिव्हायडर, उद्याने आणि मैदानांचा कायापालट सुरू

नविन वर्षामध्ये नागरिकांना मिळणार चकाचक शहर कल्याण, दि. 27 ऑक्टोबर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहराचे सौंदर्य आणि स्वच्छता वाढवण्यासाठी एक व्यापक “शहर सुंदर अभियान” सुरू...

डोंबिवलीतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

डोंबिवली दि.28 ऑक्टोबर : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून भाजप पाठोपाठ शिवसेनेमध्येही जोरदार इन्कमिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ...

कल्याणातील भाजपच्या माजी नगरसेवकाची अनोखी भाऊबीज भेट; प्रभागात बसवणार ६०० सीसीटीव्ही

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी संदीप गायकर यांचा उपक्रम कल्याण, दि. 26 ऑक्टोबर : भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर कल्याणमधील भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना...

कल्याणात युवा उद्योजकांचा ‘उद्यम रत्न’ पुरस्काराने गौरव; जायंटस वेलफेअर फाऊंडेशन फेड 1सी तर्फे भव्य...

कल्याण दि.26 ऑक्टोबर : स्थानिक युवा उद्योजकांच्या यशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने जायंटस वेलफेअर फाऊंडेशन फेड 1सीतर्फे ‘उद्यम रत्न पुरस्कार 2025’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला....
error: Copyright by LNN