Home 2025

Yearly Archives: 2025

महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी महेश तपासे

  कल्याण दि.25 जुलै : कल्याण शहरात 1980 पासून भारत गॅस वितरण करणाऱ्या गुरुकृपा गॅस कंपनीचे संचालक महेश तपासे यांची महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या कार्यकारी...

केडीएमसी प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे; लाचप्रकरणी एकाच दिवशी तिघे अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

  कल्याण डोंबिवली दि.24 जुलै : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतिहासातील आजचा दिवस हा बहुधा काळा दिवस समजला जाईल. कारण महापालिका प्रशासनातील तिघा अधिकाऱ्यांना लाचेच्या विविध प्रकरणात...

गटारी नाही दीप अमावास्या; कल्याणात बालक मंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून उत्साहात दिपोत्सव साजरा

  कल्याण दि.24 जुलै : आज असलेल्या आषाढ अमावस्येनिमित्त कल्याणातील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे पारंपरिक पद्धतीने ही दिप अमावास्या साजरी करण्यात आली. आपल्या सांस्कृतिक परंपरेचा...

सीए हे देशाचे आर्थिक डॉक्टर, आर्थिक कणा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका- सीए व्योमेश पाठक

  डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएच्या कल्याण डोंबिवली शाखेतर्फे सीए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कल्याण दि.23 जुलै : चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए हे देशाचे आर्थिक डॉक्टर असून देशाचा आर्थिक...

रिसेपशनिस्ट तरुणीला मारहाण; मनसे कार्यकर्त्यांनी आरोपीला दिले मानपाडा पोलिसांच्या ताब्यात

कल्याण दि.23 जुलै : कल्याण पूर्वेच्या नांदिवली परिसरात खासगी रुग्णालयाच्या रिसेपशनिस्टला अमानुष मारहाण करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. कल्याण पूर्वेतील मनसे कार्यकर्त्यांना या...
error: Copyright by LNN