कल्याण पश्चिमेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी-युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
कल्याण दि.26 जून :
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी हळूहळू वेग घेतल्याचे...
केडीएमसीच्या 600 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची गच्छंती; मनसेचा केडीएमसीवर मोर्चा
नव्या कंत्राटदाराकडून मनमानी सुरू असल्याचा मनसेचा आरोप
कल्याण दि. 25 जून :
केडीएमसीच्या 600 कंत्राटी सफाई कामगारांना बेकायदेशीरपणे काढल्याचा आरोप करत मनसेने आज पुन्हा एकदा केडीएमसी...
कल्याण पश्चिमसाठी गुड न्यूज : कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचे काम लवकरच...
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून एमएमआरडीएच्या बैठकीत नव्या मार्गाचा डीपीआर मंजूर
कल्याण दि.15 जून :
मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी...
ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही युद्धपातळीवर क्लस्टर योजना राबवा – आमदार राजेश...
डोंबिवली दि.12 जून :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि पुढाकारातून ठाणे महापालिका हद्दीत क्लस्टर योजनेची कामे सुरू झाली आहेत. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका...
ऑपरेशन सिंदूर ; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशोदेशी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे कौतुक
पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली शिष्टमंडळ सदस्यांची भेट
नवी दिल्ली दि. 11 जून :
ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका जगभरात मांडण्यासाठी गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाने परत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी...