केडीएमसी शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असणार “सीसीटीव्ही” कॅमेऱ्यांचा वॉच

केडीएमसी विद्युत विभाग पालिकेच्या 61 शाळांमध्ये बसवणार 500 कॅमेरे कल्याण डोंबिवली दि.22 जानेवारी : सद्यस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा लक्षात घेता केडीएमसी प्रशासनाने एक महत्त्वाचा...
error: Copyright by LNN